माहितीचा अधिकार अधिनियम - २००५ हा कायदा १२ ऑक्टोबर, २००५ रोजी अंमलात आला. (१५ जुन, २००५ रोजी तयार झाल्यापासून १२० व्या दिवशी). हा कायदा सर्वप्रथम स्वीडन मधे 1766 ला लागु झाला त्यानंतर भारत हा 12 ऑक्टोबर 2005 ला आशा प्रकारचा कायदा करणारा 54 वा देश ठरला. सामान्य नागरिकांपर्यंत सर्व सरकारी माहिती सुलभपणे पोचवणे हे ह्या कायद्या अंतर्गत माहिती आयोगाचे कर्तव्य आहे.
माहितीचा अधिकार ह्या अप्प मध्ये माहिती अधिकार या कायद्या बद्दल सर्व माहिती मराठी मधून दिलेली आहे.ह्या अप्प मध्ये माहिती अधिकाराखाली येणारे विविध केंद्रीय आयोग,राज्य माहिती आयोग यांबद्दल सविस्तार माहिती आहे .या व्यतिरिक्त शिक्षणाचा हक्क, बालमजुरी बद्दल माहिती अश्या अनेक प्रकारच्या माहितीचा समावेश ह्या अप्प मध्ये आहे.ह्या अप्प मध्ये आपण आपला आवडीची माहिती जतन करू शकता व ती इतरांसोबत शेयर पण करू शकता.
समाविष्ट केलेले मुद्दे:-
१) माहितीचा अधिकार थोडक्यात
२) माहिती अधिकार अधिनियम
३) प्रस्तावना
४) माहितीचा अधिकार व सार्वजनिक प्राधिकरणांवरील आबंधने
५) केंद्रीय माहिती आयोगाबद्दल माहिती
६) राज्य माहिती आयोग
७) माहिती आयोगाचे अधिकार व कार्ये
८) इतर माहिती
९) शिक्षणाचा हक्क (अधिकार)
१०) बालमजुरी बद्दल